Type Here to Get Search Results !

येरमाळा येथील सौ. प्रिती संदीप पाटील यांचे दुःखद निधन



 तेरणा काठ वृत्तसेवा - येरमाळा येथील रहिवासी सौ. प्रिती संदीप पाटील (वय 33 वर्ष) यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

त्यांच्या अकाली जाण्याने पाटील परिवारावर व येरमाळा परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर आज येरमाळा येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यविधी पार पडला.त्यांच्या पश्चात पती संदीप पाटील, सात वर्षाची मुलगी, सासू-सासरे, दीर, भावजय असा मोठा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments