Type Here to Get Search Results !

धाराशिव जिल्हा सहकारी बोर्डच्या तज्ञ संचालकपदी संतोष बाबासाहेब तौर यांची निवड



तेरणा काठ वृत्तसेवा --- धाराशिव जिल्हा सहकारी बोर्डच्या तज्ञ संचालक पदी जनहित परिवाराचे अध्यक्ष संतोष बाबासाहेब तौर सर यांची निवड करण्यात आली 

सहकार क्षेत्रामध्ये अनेक दिवसापासून कार्यरत असणारे संतोष तौर यांची जिल्हा सहकारी बोर्डाने तज्ञ संचालकपदी निवड केली आहे संतोष तौर जनहित पतसंस्थेच्या माध्यमातून सहकार व सामाजिक क्षेत्रातील विविध उपक्रमातून सक्रिय सहभागी आहेत या कार्याची जिल्हा सहकार बोर्डाने दखल घेऊन तज्ञ संचालक पदी निवड केली. .यावेळी जेष्ट नेते सुरेश भाऊ देशमुख जिल्हा बोर्डाचे अध्यक्ष अभिलाष लोमटे उपाध्यक्ष अविनाश माळी जिल्हा सहकार अधिकारी मधूकर जाधव, माजी सभापती विकास बारकुल जि प सदस्य मदन बारकुल उपसरपंच गणेश बारकुल, उद्धवराव गपाट यांच्या सह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते

Post a Comment

0 Comments