तेरणा काठ वृत्तसेवा -- धाराशिव शहरातील ग्रीनलंड स्कूल माध्यमिक विद्यालयातील पाचवी मध्ये शिकणारी कु. काव्या आनंद पाटील ही विद्यार्थिनी स्कॉलरशिप परीक्षेत जिल्ह्यात
81 वा नंबर मिळवून शिष्यवृत्तीधारक ठरली आहे. त्याबद्दल कुमारी काव्याचे शाळेतून तसेच घरच्यांकडून नातेवाईकांकडून खूप अभिनंदन होत आहे. तिच्या यशामध्ये तिच्या आई-वडिलांचा मोलाचा वाटा आहे. काव्याच्या यशाबद्दल तिच्या आजोबांनी धर्मराज गोविंदराव पाटील.कौतुक केले आहे.

Post a Comment
0 Comments