तेरणा काठ वृत्तसेवा --- येरमाळा येथे एस टी महामंडळच्या ७८ व्या वर्धापण दिनानिमित एस टी बसस्थानक परिसरात माजी सभापती विकास बारकुल ,कळंब तालूका खरेदी विक्री संघाचे संचालक संतोष तौर, यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले
यावेळी नितिन बारकुल वाहतूकु नियंत्रक नागटिळक, अभिजित धाकतोडे नागेश तोडकरी यांच्यासह एस टी कर्मचारी प्रवाशी, व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment
0 Comments