Type Here to Get Search Results !

येरमाळा ग्रामपंचायतीच्या वतीने प्रगतशील शेतकरी बाबासाहेब कोकाटे यांचा सत्कार



तेरणा काठ वृत्तसेवा --- येरमाळा येथील प्रगतशील शेतकरी बाबासाहेब राघू कोकाटे यांनी जुन्या ऍपे-रीक्षाच्या इंजिन च्या साह्याने शेतातील बहुउपयोगी शेतीयंत्र स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर बनविले. जे शेतीयंत्र पेरणी, कोळपणी, पिकांसाठी सरी ओढणी. इत्यादी कामे करता येतात... या उपक्रमा बद्धल बाबासाहेब कोकाटे यांचे सर्वत्र होत असताना.. येरमाळा ग्रामपंचायत च्या व ग्रामस्थांच्या वतीने शेतकरी बाबासाहेब कोकाटे यांचा सत्कार करण्यात आला.. या सत्कार प्रसंगी माजी सभापती विकास बारकूल, उपसरपंच गणेश  बारकूल, तालुका खरेदी. विक्री. संघांचे संचालक संतोष तौर, माजी. सरपंच तानाजी सवणे, कृषी सहाय्यक तुफान खोत, शिवहार मनगिरे, नितीन बारकूल, नागेश तोडकरी, विशाल बारस्कर, दत्ता गायके, सोमनाथ बारकूल,पांडुरंग बारकूल, मारुती बारकूल,शंकर कांबळे.... आदी ग्रामस्थ उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments