Type Here to Get Search Results !

ज्ञानोद्योग माध्यमिक विद्यालय येरमाळा शाळेत नवागतांचे स्वागत व मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण



तेरणा काठ वृत्तसेवा --- येरमाळा येथील ज्ञानोद्योग विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व.महाराष्ट्र राज्य मोफत पाठ्यक्रम पुस्तक वाटप योजनेतून सन 2026-27 या वर्षासाठी इ.5 ते 8 वी वर्गातील विद्यार्थ्यांना पुस्तक वाटपासठी  पंचायत समिती सदस्य.वृषाली राहुल पाटील व सरपंच .प्रिया विशाल बारकुल यांनी  उपस्थिती होती .त्यांचे स्वागत प्राचार्य.सुनिल  पाटील यांनी शाळेच्या वतीने केले यावेळी राहूल पाटील, तांबोळी, प्रतिष्ठित नागरिक यांच्यासह  सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. ग्रंथपाल .धनंजय बारकुल यांनी सर्व पुस्तकाचे वाटप कर्मचाऱ्याच्या सहकार्याने केले.




Post a Comment

0 Comments