तेरणा काठ वृत्तसेवा --- भुम तालुक्यात काँग्रेसला खिंडार पडली असून तालुक्यातील अनेक पदाधिकारी यांनी पक्ष सोडला आहे दि 27रोजी काँग्रेस चे जि उपाध्यक्ष ओबीसी विभाग धाराशिव व वंजारवाडी चे उपसरपंच प्रभाकर डोंबाळे यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश भारतीय जनता पार्टी चे सिरचिटणीस सुनील राणे,आमदार सुजितसिंह ठाकुर जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना ताई राणाजगजितसिंह पाटील भारतीय जनता पार्टी चे जिल्हा अध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी, नितीन काळे एस आय आर परांड विधानसभा प्रमुख बाळासाहेब क्षीरसागर जि उपाध्यक्ष महादेव वडेकर तालुका अध्यक्ष संतोष सुपेकर वाशी नगर परिषद उपाध्यक्ष सुरेश कवडे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला तसेच वंजारवाडी ग्रामपंचायत मा सरपंच लहु मोटे, कुलदीप जगताप मनोज जगदाळे दादा खरात यानी प्रवेश घेतला आहे.

Post a Comment
0 Comments