Type Here to Get Search Results !

मोटार सायकल ची चोरी



तेरणा काठ वृत्तसेवा -प्रदिप कल्याण मुंढे, वय 42 वर्षे, रा. वडगाव ता. कळंब जि. धाराशिव यांची अंदाजे 25,000₹ किंमतीची  हिरो एच एफ डिलक्स  मोटरसायकल क्र एमएच 25 ए.पी.0482 ही दि.10.02.2026 रोजी 09.30 वा. सु. तेदि.11.02.2026 रोजी 03.00 वा. सु.राहते घराचे समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रदिप मुंढे यांनी दि.14.02.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments