Type Here to Get Search Results !

येरमाळा येथे मोटारसायकलची चोरी

तेरणा काठ वृत्तसेवा ---येरमाळा येथील भारत पेट्रोल पंपाजवळ लावलेली मोटारसायकल चोरट्यांनी लंपास केली. ही घटना घडली.

याप्रकरणी परंडा पोली


स ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. येडशी येथील तानाजी लक्ष्मण नागटिळक यांनी त्यांची एचएफ डिलक्स हिरो कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 25 एएच 4649 बुधवारी (दि.११) भारत पेट्रोलपंपाजवळ येरमाळा येथे लावली होती. चोरट्यांनी संधी साधून ही मोटारसायकल लंपास केली. याप्रकरणी नागटिळक यांनी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments