Type Here to Get Search Results !

कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी शिवारातून मोटारसायकल लंपास




तेरणा काठ वृत्तसेवा 

कळंब पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-शरद नवनाथ कापसे, वय 45 वर्षे, रा. आंदोरा ता. कळंब जि. धाराशिव यांची अंदाजे 25,000₹ किंमतीची टिव्हीएस स्टार सिटी मोटरसायकल क्र एमएच 25 एटी0892 दि.01.03.2026 रोजी 17.30 ते 17.45 वा. सु. बारीक कापसे यांचे शेताजवळुन कन्हेरवाडी पाटी शिवारातुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शरद कापसे यांनी दि.07.03.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

Post a Comment

0 Comments